शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही महत्वपूर्ण योजना



, शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही महत्वपूर्ण योजना




Details


केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात पण त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत, शेतकर्यापर्यंत पोहचत नाहीत ...योजना सर्वसामान्य शेतकऱ्यास माहिती व्हाव्यात या उद्देषांतून खास चावडी तर्फे काही निवडक योजनांची माहिती जनहितार्थ प्रकाशित. कोणत्याही योजेनेच्या अधिक माहिती साठी आपल्या चावडी कॉल सेंटर 9595044044 या क्रं. वर कॉल करा. 1.गाई-म्हशी विकत घेणे – प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी ) 2.शेळीपालन – प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी) 3.कुक्कुटपालन – प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी (शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी) 4.शेडनेट हाऊस – प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे (शासकीय योजना - ५० % ) 5.पॉलीहाउस - प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे (शासकीय योजना - ५० % ) 6.मिनी डाळ मिल – प्रकल्प खर्च -१.८८ लाख (शासकीय योजना - ५० % ) 7.मिनी ओईल मिल – प्रकल्प खर्च -५ लाख (शासकीय योजना - ५० % ) 8.पॅकिंग व ग्रेडिंग सेटर- ३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी. 9.ट्रॅक्टर व अवजारे – प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५ % -इतर लाभधारकांसाठी ) 10.पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी ) 11.पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी ) 12.काढणी व बांधणी यंत्र – शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % ) 13.रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 14.कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र- २० बीएचपी खालील चलित प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी २० बीएचपी वरील चलित प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 15.उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी ) अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर 16.छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी ) अनुदान – ५० भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर 17.गोडाऊन(वेअर हाउस)- प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन (शासकीय योजना-२५ %) 18.शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी (शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी ) २८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी ३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी. 19.गांडूळ खत प्रकल्प – प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती (शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प 20.उसाच गुऱ्हाळ - प्रकल्प खर्च- १४ लाख (शासकीय योजना- ५० %) 21.फळ प्रक्रिया उद्योग - प्रकल्प खर्च- २४ लाख (शासकीय योजना - ४० %) 22.फळबाग लागवड (एन.एच.बी.)- प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर (शासकीय योजना- ४० %) 23.स्पिरुलीना (शेवाळ शेती)- प्रकल्प खर्च- ४.५ लाख (शासकीय योजना - ५० % ) 24.भाजीपाला सुकवणे- प्रकल्प खर्च-२४ लाख (शासकीय योजना-४० %) 25.कृषि सल्ला व सेवा केंद्र – प्रकल्प खर्च-५ लाख (शासकीय योजना-४०%) 26.सोयाबीन मिल्क व उत्पादने- प्रकल्प खर्च- ८ लाख (शासकीय योजना- ४० %) 27.कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)- प्रकल्प खर्च-१० लाख
Terms of Use     Privacy Policy     Discalimer     Site Map       All Right reserved Copyright © 2016 AMP-SOFT IT SOLUTIONS